July 13, 2024 12:15 PM

शाळा-महाविद्यालय परिसरात विक्री होणाऱ्या खाद्य तसंच पेयपदार्थ तपासणीची व्याप्ती वाढवण्यात येणार

राज्यातल्या शाळा-महाविद्यालय परिसरात विक्री होणाऱ्या खाद्य तसंच पेयपदार्थ तपासणीची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या सर्व विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेणार असल्याचं, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितलं आहे. ते काल विधान परिषदेत स...

July 13, 2024 12:13 PM

छत्रपती संभाजीनगर इथले हेरिटेज वॉक चळवळीचे प्रणेते इतिहास अभ्यासक रफत कुरेशी यांचं निधन

छत्रपती संभाजीनगर इथल्या हेरिटेज वॉक चळवळीचे प्रणेते, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक रफत कुरेशी यांचं काल कॅनडात निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. तजकरे उजालों के, मुल्के खुदा तंगनिस्त, ही त्यांची उर्दू पुस्तकं प्रकाशित आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या निवृत्त पर्यटन विभागप्रमुख डॉ. दुलारी ...

July 13, 2024 12:16 PM

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पारदर्शक तसंच गतिमान अंमलबजावणीचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचे निर्देश

'मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण' योजनेची विभागात पारदर्शक तसंच गतिमान अंमलबजावणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात या योजनेच्या आढावा बैठकीत काल ते बोलत होते. महिलांची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना गावडे केली.या यो...

July 13, 2024 1:37 PM

भारत आणि झिम्बाब्वे टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज हरारे इथं रंगणार

क्रिकेटमध्ये भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या टी ट्वेंटी मालिकेतला चौथा सामना आज हरारे मध्ये संध्याकाळी साडेचार वाजता होणार आहे. या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे. मालिकेतल्या पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघाने जोरदार पुनरागमन करत पुढच्या दोन्ही सामन्यात झिम्बाब्वे...

July 13, 2024 11:31 AM

द्विपक्षीय व्यापारात अडथळा आणणारे सर्व अडथळे दूर करण्यासाठी भारत आणि कतार यांचा वचनबद्ध होण्याचा निर्धार

भारत आणि कतार यांनी द्विपक्षीय व्यापारात अडथळा आणणारे सर्व अडथळे दूर करण्यासाठी वचनबद्ध होण्याचा निर्धार केला आहे. 10 जुलैला दोहा इथं दोन्ही देशांच्या वाणिज्य विभाग आणि इतर मंत्रालयांच्या शिष्टमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी रत्ने आणि दागि...

July 13, 2024 10:21 AM

देशातील औद्योगिक उत्पादक निर्देशांकात यंदाच्या मे महिन्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत 5 पूर्णांक 9 टक्क्यांनी वाढ

देशातील औद्योगिक उत्पादक निर्देशांकात यंदाच्या मे महिन्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत 5 पूर्णांक 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीचा मे महिन्यातील वाढीचा दर 5 पूर्णांक 7 टक्के होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं यासंदर्भातील आकडेवारी काल जाहीर केली. खाणकाम क्षेत्रात दरवर्षी वाढ ...

July 13, 2024 10:18 AM

जे पी नड्डा यांनी घेतला आयुष्यमान भारत डिजिटल अभियानाचा आढावा

केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी काल नवी दिल्ली इथं राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेचा आयुष्यमान भारत डिजिटल अभियानाचा आढावा घेतला. नड्डा म्हणाले कीं, या दोन्ही योजना आपापली उद्दिष्टे यशस्वीरीत्या पूर्ण करत आहेत....

July 13, 2024 1:38 PM

प्रसार भारती आणि आयआयटी दिल्लीच्या वतीनं ‘DD-Robocon’ India 2024 चं आयोजन

प्रसार भारती आणि आयआयटी दिल्ली यांच्यावतीनं आजपासून दिल्लीतल्या त्यागराज स्टेडियमवर 'DD-Robocon' India २०२४ चं आयोजन करण्यात आलं आहे. या दोन दिवसीय स्पर्धेत देशातली ४५ हून अधिक महाविद्यालयं, विद्यापीठ आणि इतर शैक्षणिक संस्थांमधले साडेसातशेहून अधिक विद्यार्थी सहभागी होत आहेत.डीडी-रोबोकॉनमधील विजेता स...

July 13, 2024 3:10 PM

नीती आयोगाचा 2023-24 वर्षासाठीचा शाश्वत विकास उदिष्ट निर्देशांक जारी

  नीति आयोगानं काल २०२३-२०२४ साठीचा SDG इंडिया इंडेक्स अर्थात शाश्वत विकास उदिष्ट निर्देशांक जारी केला. नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी आधिकारी बीव्हीआर सुब्रह्मण्यम आणि नीतिआयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निर्देशांक जारी करण्यात आला. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असूनही भार...

July 13, 2024 12:22 PM

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंची यादी जाहीर

ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या भारतीय खेळाडूंची यादी काल जाहीर झाली. पॅरिस इथं 26 जुलैपासून सुरू होणाऱ्या या ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राच्या नेतृत्वाखालील भारतीय तुकडीत 28 खेळांडूंचा समावेश असणार आहे. यामध्ये 11 महिला आणि 17 पुरुष खेळाडू आहेत. यंदाच्या या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणारा सर्वा...