July 14, 2024 3:36 PM

अहमदनगर : श्रीरामपूर जिल्ह्याची निर्मिती करावी या मागणीसाठी आंदोलन

राज्यात भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा आणि प्रशासकीय दृष्ट्या गैरसोयीचा असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करुन गुणवत्तेच्या आधारे श्रीरामपूर जिल्ह्याची निर्मिती करावी या मागणीसाठी आज श्रीरामपूरमधे आंदोलन करण्यात आलं. अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रस्ताव गेल्या चाळीस वर्षांपासून प्रलंबित आहे. श्रीर...

July 14, 2024 3:30 PM

पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान बेकायदेशीर विवाह प्रकरणातून निर्दोष मुक्त

पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बिबी यांना बेकायदेशीर विवाह प्रकरणातून इस्लामाबादच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं आहे.   इम्रान खान यांचा विवाह इस्लामिक कायद्यानुसार झाला नसल्याचा आरोप करत तो रद्दबातल ठरवण्याची मागणी करणारा खटला न्यायलयाने फ...

July 14, 2024 3:29 PM

शेअर बाजार गुंतवणुकीतून जास्त परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आशिष शहाला अटक

शेअर बाजारातल्या गुंतवणुकीतून जास्त परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवत, शेकडो जणांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागानं आशिष शहा या व्यक्तीला मध्यप्रदेशातून अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १ किलो ९०० ग्रॅम सोनं आणि २५ लाखांची रोकडही जप्त केली. शहा याच्या चौकशीत त्यानं आ...

July 14, 2024 3:23 PM

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली सदिच्छा भेट

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज आपल्या मुंबई भेटीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर सदिच्छा भेट घेतली. एकमेकांना लागून असलेल्या आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमधलं परस्पर सहकार्य वाढवून दोन्ही राज्यांचा विकास कसा साधता येईल याबाबत या बैठकीत प्रामुख्...

July 14, 2024 3:21 PM

Amarnath Yatra 2024: चार हजार ८८९ यात्रेकरुंचा जत्था जम्मूच्या भगवती नगर शिबीरातून रवाना

अमरनाथ यात्रेसाठी चार हजार ८८९ यात्रेकरुंचा जत्था आज जम्मू इथल्या भगवती नगर शिबीरातून रवाना झाला.   सुमारे १८७ वाहनांमधून यात्रेकरुंनी आज सकाळी आपल्या प्रवासाला सुरुवात केली. यामध्ये ३ हजार ६७२ पुरुष, एक हजार ८६ महिला, २१ बालकं, ८८ साधू आणि २२ साध्वी यांचा समावेश आहे.   यापैकी १ हजार ८९६ य...

July 14, 2024 3:16 PM

Wimbledon Tennis Championship: नोव्हाक जोकोविच आणि कार्लोस अल्कराज यांच्यात आज चुरशीची लढत

विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष एकेरीत आजचा अंतिम सामना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला नोव्हाक जोकोविच आणि विद्यमान विजेता, स्पेनचा कार्लोस अल्कराज यांच्यात होणार आहे. संध्याकाळी साडेसहा वाजता हा सामना सुरू होईल.   अल्कराजचा हा विम्बल्डनचा दुसरा अंतिम सामना आहे, तर जोकोव...

July 14, 2024 3:10 PM

३५ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताची १ सुवर्ण आणि ३ रौप्यपदकांची कमाई

कझाकस्तान इथं झालेल्या ३५ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतानं १ सुवर्ण आणि ३ रौप्यपदकं पटकावली आहेत.   मुंबईच्या वेदांत साक्रेनं सुवर्ण, तर रत्नागिरीचा इशान पेडणेकर, चेन्नईचा श्रीजीथ शिवकुमार आणि उत्तर प्रदेशातल्या बरैलीचा यशश्वी कुमार या तिघांनी रौप्यपदकाची कमाई केली.   ...

July 14, 2024 3:03 PM

गेल्या काही वर्षांत ८ कोटी नवीन रोजगारनिर्मिती झाल्याने बेरोजगारीबद्दलच्या अफवा पसरवणाऱ्यांना उत्तर मिळालं – प्रधानमंत्री

गेल्या तीन ते चार वर्षांत आठ कोटी नवीन रोजगारनिर्मिती झाली असून त्यामुळे देशात बेरोजगारीबद्दलच्या अफवा पसरवणाऱ्यांना उत्तर मिळालं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल झालेल्या जाहीर कार्यक्रमात या संदर्भातली आकडेवारी आणि आरबीआयच्या अहवालाचा हवाला देत, देशात कौशल्य विकास आण...

July 14, 2024 6:59 PM

पुरी इथल्या भगवान जग्गनाथाचे रत्नभंडार ४६ वर्षांनंतर पुन्हा खुले

ओदिशातल्या भगवान जगन्नाथांचं रत्नभांडार उघडण्याची प्रक्रिया आज दुपारी सुरू झाली. ही संपूर्ण प्रक्रिया सरकारने आखून दिलेल्या मानकांनुसार पार पडली असून तिचं व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आलं आहे. रत्नभांडारात दुर्मीळ दागिने, रत्नं, सोनं यांचा समावेश आहे. हा मौल्यवान ऐवज ठेवलेल्या पेट्या कडेकोट सुरक्षा व्य...

July 14, 2024 7:25 PM

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ड्रंप यांच्यावर निवडणूक प्रचारसभेत हल्ला

  अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. प्रधानमंत्र्यांनी या घटनेचा निषेध केला असून राजकारणात आणि लोकशाहीत हिंसेला कोणतंही स्थान नाही असं समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. ट्रंप यांच्या प्रकृतीत ...