September 20, 2024 1:57 PM
केंद्रीय मंत्री पियुष गोयल २ दिवसांच्या लाओस दौऱ्यावर
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल २१ व्या आसियान - भारत अर्थ मंत्र्यांची बैठक आणि १२व्या पूर्व आशिया शिखर परिषदेच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी २ दिवसांच्या लाओस दौऱ्यावर जाणार आहेत. वाणिज्यमंत्री या दौऱ्यात,या बैठकांशिवाय भागीदार देशांच्या समकक्ष मंत्र्यांबरोबर अनेक द्व...