July 23, 2024 6:54 PM

आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाडमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाडमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा होमी भाभा शिक्षण केंद्रात आज गौरव करण्यात आला. या स्पर्धेत मुंबईतला रुशील माथूर, पुण्याचा आदित्य मेंगुडी वेंकटगणेश, गुवाहाटीचा आनंदा भादुरी, नोएडाचा कणव तलवार यांनी सुवर्णपदकं,  दिल्लीच्या अर्जुन गुप्ताने  रौप्यपदक तर  पुण्याच्या सिद्धा...

July 23, 2024 6:40 PM

तरुणांना इंटर्नशिपची संधी म्हणजे काँग्रेसच्या न्यायपत्राची नक्कल – प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

या अर्थसंकल्पात शेतमालाच्या हमीभावासंबधी तरतूद नाही, शेती साहित्यावर आकारला जाणारा १८ टक्के जीएसटी कमी करण्याबाबत, शेतकऱ्याच्या उत्पन्नवाढीबाबत तसंच मनरेगाबाबतही काही उल्लेख नाही याकडे लक्ष वेधत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अर्थसंकल्पावर टीका केली. पाच वर्षात एक कोटी तरुणांना इंटर्नशिपची ...

July 23, 2024 6:34 PM

भारताच्या भविष्यावर मोठी गुंतवणूक करणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकरी, महिला, युवा आणि गरीब या घटकांना समोर ठेवून केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा भारताच्या भविष्यावर मोठी गुंतवणूक करणारा आहे असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. सिंचन, ग्रामीण रस्ते सुधार योजना, कृषी तसंच एमयुटीपी, मुंबई मेट्रो, नागपूर मेट्रो, पुणे मेट्रो, दिल्ली...

July 23, 2024 6:07 PM

नीट – युजी २०२४ परीक्षा रद्द करायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

पेपर फुटी आणि गैरप्रकार या कारणांमुळं नीट - युजी २०२४ ही परीक्षा रद्द करायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यंत्रणेतल्या त्रुटीमुळे पेपर फुटले असल्याचा कुठलाही पुरावा नाही. पुनर्परीक्षा घेतली तर २३ लाख विद्यार्थ्यांवर परिणाम होईल आण...

July 23, 2024 3:47 PM

भारताच्या विकासाची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प – चंद्रशेखर बावनकुळे

अतिशय सकारात्मक आणि भारताच्या विकासाची पायाभरणी करणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या भारताच्या विकासाला बळकटी देणारा आणि देशातल्या सर्व समाजघटकांच्या अपेक्षांची पूर्तता करणारा हा ...

July 23, 2024 3:41 PM

देशाला विश्वशक्ती बनण्याच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारचा हा अर्थसंकल्प देशवासियांची मनं जिंकणारा आणि देशाला विश्वशक्ती बनण्याच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. भारताच्या १०० शहरांमध्ये प्लग अँड प्ले औद्योगिक पार्कची निर्मिती करण्याच्या धोरण...

July 23, 2024 3:22 PM

अर्थसंकल्पात सामान्यांना दिलासा नाही – राहुल गांधी

सामान्य नागरिकांना या अर्थसंकल्पामुळे कोणताही दिलासा मिळालेला नाही. हा अर्थसंकल्प म्हणजे काँग्रेसचा जाहीरनामा आणि मागचे अर्थसंकल्प यांची नक्कल आहे, अशी प्रतिक्रिया लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली आहे.   सरकारला पाठिंबा देणाऱ्या राज्यांना या अर्थसंकल्पात भरभरून देण्यात आलं मात्र ...

July 23, 2024 3:19 PM

समाजाच्या प्रत्येक घटकाचा विकास साधणारा अर्थसंकल्प – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

केंद्रीय अर्थसंकल्प हा ग्रामीण, दुर्बल तसंच शेतकऱ्यांना समृद्धीची वाट दाखवणारा आणि युवावर्गासाठी संधी निर्माण करणारा आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दिली. समाजाच्या प्रत्येक घटकाचा विकास साधणारा असा हा अर्थसंकल्प असल्याचं ते म्हणाले.     २०४७ सालच्या विकसित भारताच्या उद्दिष्टाची प...

July 23, 2024 2:16 PM

अर्थसंकल्प २०२४ : जमीन सुधारणा आणि व्यवस्थापनसंबंधी नवे नियम लागू करण्याची घोषणा

ग्रामीण आणि शहरी भागात जमीन सुधारणा आणि व्यवस्थापनसंबंधी नवे नियम लागू करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पुढच्या तीन वर्षात ही व्यवस्था लागू करण्यात येईल.   ग्रामीण भागातल्या जमिनीच्या व्यवहारासाठी भू आधार कार्ड किंवा युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर देण्यात येईल, तसंच नकाशांचं डि...

July 23, 2024 8:14 PM

अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी १ लाख ५२ हजार कोटी रुपयांची तरतूद

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातल्या पहिल्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पात कृषी आणि संबंधित क्षेत्रांसाठी १ लाख ५२ हजार कोटी रुपयांची तरतूद आहे. शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि बदलत्या हवामानानुसार बियाणांच्या वाणाची निर्मिती करण्यासाठी सर्वसमावेशक कृ...