September 26, 2024 7:48 PM
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून सियाचिनमधल्या लष्करी तळाची पाहणी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लडाखच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी सियाचिन इथल्या लष्करी तळाची पहाणी केली. सियाचिन ग्लेशियर इथं तैनात असलेले जवान आणि अधिकाऱ्यांशी राष्ट्रपतींनी संवाद साधला. सियाचिन इथल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहून देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांच्या शौर्याचं त्यांनी कौतुक केलं. तसंच या...