August 3, 2024 1:47 PM

देशभरातल्या 8 राष्ट्रीय द्रुतगती मार्ग कॉरिडॉर निर्मिती प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

      देशातल्या सुमारे ५० हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या आठ राष्ट्रीय द्रुतगती मार्ग कॉरिडॉर निर्मिती प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिल्यानं देशाच्या आर्थिक वृद्धीला चालना मिळेल आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यातून उ...

August 3, 2024 1:22 PM

मुंबई मध्ये सकाळपासून पावसाची संततधार सुरू

मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. उपनगरी रेल्वे गाड्या नियमित वेळेत धावत आहेत.   मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला हवामान विभागानं आज जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. रायगड, पुणे, रत्नागिरी आणि कोल्हापूर ज...

August 3, 2024 1:03 PM

माओवादी नेता सी. पी. मोईदीन याला अटक

केरळ राज्यातल्या अलाप्पुझा जिल्ह्यातल्या मारारीकुलम इथून काल राज्य पोलिसांच्या दहशतवादी पथकानं माओवादी नेता सी. पी. मोईदीन याला अटक केली आहे.   राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या बसनं तो कोल्लम ते त्रिशूर असा प्रवास करत  असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. मोईदीन हा तब्बल ३६ गुन्ह्यांमध्ये आरोपी...

August 3, 2024 1:01 PM

वीज अंगावर पडून बिहारमध्ये 8 जणांचा मृत्यू

बिहारमध्ये गेल्या २४ तासात वीज अंगावर पडून किमान आठ जणांचा मृत्यू झाला. पटना आणि औरंगाबाद इथं प्रत्येकी ३ आणि नावदा आणि सरन इथं प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना चार लाख रूपयांच्या अर्थसहाय्याची घोषणा के...

August 3, 2024 12:58 PM

लोक अदालतीमध्ये एक हजारहून अधिक खटल्यांचं निवारण

सर्वोच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या लोक अदालतीमध्ये एक हजारहून अधिक खटल्यांचा निपटारा झाला असून दिवाणी, भूसंपादन आणि विवाहविषयक अनेक खटले मार्गी लागले असं केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली.   सर्वोच्च न्यायालयाचं  ७५ वं   स्थापना वर्ष  साजरं  करण्यासाठी न्यायालयानं  ह...

August 3, 2024 12:53 PM

केरळमधल्या भूस्खलनग्रस्त भागात बचाव कार्य  युद्धपातळीवर सुरु

केरळमधल्या वायनाड जिल्ह्यातल्या भूस्खलनग्रस्त भागात लष्कराकडून मानवतावादी दृष्टीनं मदत आणि बचाव कार्य  युद्धपातळीवर सुरु आहे. लष्कर, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि इतर संस्थांचे कर्मचारी दुर्घटना स्थळी मृतदेह शोधण्यासाठी सहकार्य करत आहेत. राज्य सरकारच्या विनंतीनुसार, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा तपास क...

August 3, 2024 12:50 PM

तुर्किए देशात कालपासून इंस्टाग्रामला बंदी

तुर्किए सरकारनं देशात इंस्टाग्राम या समाज माध्यमाच्या वापरावर कालपासून बंदी घातली. मेटा या इंस्टाग्रामच्या मूळ कंपनीनं हमासचे प्रमुख इस्माइल हानिया यांच्या निधनाच्या बातमीवर व्यक्त करण्यात आलेल्या शोकसंदेशांवर बंदी घातल्याचा आरोप  तुर्किेए सरकारनं केला आहे. तुर्किएच्या राष्ट्रपतींचे संवाद संचालक फहा...

August 3, 2024 12:40 PM

बांगलादेशात आरक्षणविरोधी आंदोलकांच्या झालेल्या हत्यांच्या विरोधात उद्यापासून देशभरात असहकार आंदोलन

बांगलादेशात आरक्षणविरोधी आंदोलकांच्या झालेल्या हत्यांच्या विरोधात आणि त्यांनी मांडलेल्या नऊ मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी उद्यापासून देशभरात असहकार आंदोलन पुकारलं आहे. यात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी देशवासीयांना केलं आहे. तसंच आजही देशात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. भेदभावविरोधी...

August 3, 2024 12:31 PM

अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात होणार लढत

अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी अध्यक्षपदाच्या आगामी निवडणुकीसाठी डेमॉक्रॅटिक पक्षाकडून अधिकृतरीत्या उमेदवारी मिळवली आहे. यासाठी पक्षाच्या प्रतिनिधींची जितकी मतं आवश्यक आहेत, तितकी मतं हॅरिस यांना मिळाल्याची घोषणा पक्षाच्या राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष जेमी हॅरिसन यांनी काल केली. एकंदर ४ हजार मत...

August 3, 2024 2:44 PM

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय महिला खेळाडू आज सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन करणार

पॅरिस ऑलिम्पिकच्या आज नेमबाज मनू भाकरचं तिसरं पदक थोडक्यात हुकलं. महिलांच्या २५ मीटर पिस्टल प्रकारात ती चौथ्या स्थानावर राहिली. या स्पर्धेत तिनं दोन पदकांची कमाई केली आहे.   दरम्यान, ऑलिम्पिकच्या आठव्या दिवशी आज भारताची नारीशक्ती मैदानात उतरणार आहे. तिरंदाजी, मुष्टियुद्ध, नौकानयन, गोल्फ या स्पर...