August 12, 2024 8:43 AM

प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्यात येईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संविधानाचा आदर वाढावा, त्याद्वारे सामाजिक न्यायाची भावना अधिक दृढ व्हावी यासाठी, प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, काल छत्रपती संभाजीनगर इथं कृतज्ञता सोहोळ्यात केली. अजिंठा लेणी पायथ्याशी जागतिक दर्जाच्या बुद्धविहार विपश्यना केंद्राची उभारणी आणि ...

August 12, 2024 2:45 PM

पॅरिस ऑलिम्पिकचा शानदार सोहळ्यानं समारोप

पॅरिस ऑलिम्पिक २०२४चा शानदार समारोप समारंभ काल स्टेड दे फ्रान्स मैदानावर पार पडला. भारतीय पुरुष हॉकी संघाचा गोलकीपर पी. आर. श्रीजेश आणि यंदा ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं पटकावणारी नेमबाज मनू भाकर या सोहळ्यात भारताचे ध्वजधारक होते. एक रौप्य आणि पाच कास्य अशा एकंदर सहा पदकांसह भारत पदकतालिकेत ७१व्या स्थानाव...

August 12, 2024 10:26 AM

राजस्थानात मुसळधार पावसामुळे २० जणांचा मृत्यू

राजस्थानच्या अनेक भागात शनिवारपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. येत्या २४ तासात राजस्थानच्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला असून; त्या पार्श्वभूमीवर जयपूर शहर आणि ग्रामीण भाग, सवाई माधोपुर, दाऊसा, करौली, गंगापुर आणि भारतपूर या जिल्ह्यात;...

August 11, 2024 8:44 PM

श्रीमचैलमाता यात्रेला सुमारे १ लाखाहून अधिक भाविकांची हजेरी

जम्मू काश्मीरमधल्या किश्तवाड जिल्ह्यातल्या  वार्षिक श्रीमचैलमाता  यात्रेला सुमारे १ लाखाहून अधिक भाविकांनी हजेरी लावली आहे.  किश्तवाड प्रशासनानं यात्रेला भेट देणाऱ्या भाविकांसाठी 4-G कनेक्टिव्हिटी, हेलिकॉप्टर सेवा आणि ऑनलाइन नोंदणी आदी  सुविधा उपलब्ध  करून दिल्या होत्या. जम्मू काश्मिरचे नायब राज्यपा...

August 11, 2024 8:48 PM

भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून कार्यकर्ता हीच पक्षाची सर्वांत मोठी ताकद -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून कार्यकर्ता हीच पक्षाची सर्वांत मोठी ताकद आहे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज नागपुरात भाजपाच्या मध्य नागपूर कार्यकारीणीच्या बैठकीत बोलत होते. कार्यकर्ता जाती-धर्म-पंथानं मोठा होत नाही, तो कार्य आणि कर्तृत्व...

August 11, 2024 8:35 PM

हिंडेनबर्ग अहवालासंदर्भात भाजपाची विरोधकांवर जोरदार टीका

हिंडेनबर्ग अहवालासंदर्भात भाजपानं आज विरोधकांवर जोरदार टीका केली.  गेल्या काही वर्षांपासून संसदेचे अधिवेशन सुरू होते तेव्हा परदेशी संस्थेचा अहवाल प्रसिद्ध होतो असं भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. हे प्रकरण सरकारी कंपनीशी संबंधित आहे की खासगी कंपनी या संभ्रमातून व...

August 11, 2024 8:29 PM

मुसळधार पावसामुळं पंजाबच्या अनेक जिल्ह्यांतलं जनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसामुळं पंजाबच्या अनेक जिल्ह्यांतलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. आजचा पाऊस हा या मान्सूनमधला पहिला पाऊस असून  हवामान विभागानं राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात अडकलेल्या गाडीतले ११ जण वाहून...

August 11, 2024 8:27 PM

केरळ, तामिळनाडू, कर्नाटकाच्या उत्तर भागात पुढचे पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थानचा पूर्व भाग, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय आणि बिहारमध्ये पुढचा आठवडाभर, तर केरळ, तामिळनाडू, कर्नाटकाच्या उत्तरेकडेच्या भागात पुढचे पाच दिवस मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. याच काळात देशाच्या पश्चिम आणि मध् भागात हलक्या ...

August 11, 2024 8:14 PM

मालदीव हा हिंद महासागर क्षेत्रातला भारताचा महत्त्वाचा भागीदार – डॉ. एस. जयशंकर

मालदीव हा हिंद महासागर क्षेत्रातला भारताचा महत्त्वाचा भागीदार असून, दोन्ही देशांमधल्या परस्पर सहकार्यानं पारंपारिक स्वरुपाच्या पलीकडे मजल मारली असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. जयशंकर यांच्या हस्ते आज मालदीव इथल्या अड्डू रेक्लमेशन अँड अड्डू शोअर प्रोटेक्शन या सागरी ...

August 11, 2024 8:07 PM

कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या अत्याधुनिक शीत गृहांकरता  ११ कोटी रूपये मंजूर

अहमदनगर जिल्ह्यातल्या  राहाता आणि  शिर्डी या परिसरातला  शेतमाल सुरक्षित रहावा यासाठी राहाता इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या  अत्याधुनिक शीत गृहांकरता  ११ कोटी रूपये मंजूर केले असल्याची माहिती  पणन आणि अल्पसंख्याक विकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.   सत्तार यांच्या हस्ते आज  राहाता बाजार ...