August 13, 2024 4:55 PM
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे, सामान्या प्रशासन विभाग राजशिष्टाचाराच्या २ ऑगस्टच्या निर्णयानुसार हा दर्जा दिल्याची माहिती राज्य विधानमंडळ सचिवालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. नीलम गोऱ्हे या सन २००२ पासून विधानपरिषदेच्या सदस्या असून सध्या त...