August 19, 2024 8:28 PM

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहायक – लिपिक पदासाठी भर्ती

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहायक - लिपिक पदाच्या १ हजार ८४६ जागांसाठी भर्ती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी २० ऑगस्ट, म्हणजे उद्यापासून ९ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरच्या https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या लिंकवर ...

August 19, 2024 8:13 PM

मलेशियाचे प्रधानमंत्री दातोसेरी अन्वर भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर

मलेशियाचे प्रधानमंत्री दातोसेरी अन्वर भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर येणार असून आज रात्री ते नवी दिल्लीत पोचणार आहेत. मलेशियाचे प्रधानमंत्री या नात्यानं त्यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे. उद्या ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्...

August 19, 2024 8:08 PM

जम्मू कश्मिरमधे दहशवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस निरीक्षक शहीद

जम्मू कश्मिरमधे उधमपूर जिल्ह्यात, आज केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या गस्ती पथकावर दहशवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस निरीक्षक शहीद झाला. रामनगर तालुक्यातल्या चील भागात हे पथक गस्त घालत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. गोळ्यांच्या ३० ते ४० फैरी त्यांनी या पथकावर झाडल्या. या दहशत...

August 19, 2024 8:40 PM

परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आणि नेपाळच्या परराष्ट्र मंत्री आरजू राणा देऊबा यांची भेट

परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आणि नेपाळच्या परराष्ट्र मंत्री आरजू राणा देऊबा यांची आज नवी दिल्लीत भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी ऊर्जा, व्यापार, दळणवळण आणि पायाभूत सुविधांचा विकास या मुद्द्यांवर चर्चा केली.    नेपाळ भारताला सुमारे एक हजार मेगवॉट वीज निर्यात करणार असल्याबद्दल डॉ. एस. जयश...

August 19, 2024 7:48 PM

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता -हवामान विभाग

गेल्या चोवीस तासात, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.  येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पड्ण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोक...

August 19, 2024 7:45 PM

राज्यात अनेक भागात जोरदार पाऊस

जालना शहरासह  जिल्ह्यातल्या मंठा, परतूर तालुक्यात आज दुपारी पावसानं  जोरदार हजेरी लावली. त्यामुळं खरिप हंगामातल्या  पिकांना जीवदान मिळालं  आहे. या जोरदार पावसामुळं परतूर तालुक्यातल्या नदी-नाल्यांना पूर आला आहे.  सात-आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर आज दुपारी नाशिक शहरात मुसळधार पावसानं पुन्हा  हजेरी लावल...

August 19, 2024 7:39 PM

बीड जिल्ह्यात पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन

राज्याच्या कृषी विभागातर्फे २१ ऑगस्ट पासून बीड जिल्ह्यात परळी वैद्यनाथ इथं पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काल या महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. या कृषी महोत्सवात भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन त्याचबरोबर राज्यभरातल्या शेतकऱ्या...

August 19, 2024 7:19 PM

राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संपकाळात पालिकेच्या रुग्णालयात १५ रुग्णांचा मृत्यू

कोलकाता इथं महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याच्या घटनेनंतर राज्यातील निवासी डॉक्टरांचा बेमुदत संप सातव्या दिवशीही सुरूच आहे. या संपकाळात पालिकेच्या रुग्णालयात १५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.   सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयं ‘सुरक्षित झोन’ घोषित करावीत आण...

August 19, 2024 7:21 PM

राज्यात नारळी पौर्णिमा उत्साहानं साजरी

राज्यात आज  नारळी पौर्णिमा उत्साहाने साजरी होत आहे. कोळी बांधवांसाठी आपल्या मासेमारीचा नवा हंगाम सुरु करण्याचा हा दिवस. पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राला शांत होण्याची प्रार्थना करुन आणि नारळ अर्पण करुन  होड्या समुद्रात लोटण्याची प्रथा आहे. या निमित्ताने किनापट्टीवरच्या  कोळी वसाहतींमधे विविध कार्यक्रम...

August 19, 2024 8:20 PM

नागपूरचं नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट आणि मॉरिशस सरकार यांच्यात सामंजस्य करार

नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट आणि मॉरिशस सरकार यांच्यात आज मुंबईत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. मॉरिशसचे केंद्रीय मंत्री अ‍ॅलन गानू आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.   या करारानुसार मॉरिशसमधील कर्करोग रुग्णांना नागप...