August 21, 2024 8:26 PM

भारत आणि आफ्रिकेच्या इच्छा आणि आकांशा यात खूप साम्य – मंत्री पीयूष गोयल

भारत आणि आफ्रिकेच्या इच्छा आणि आकांशा यात खूप साम्य असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत सुरू असलेल्या CII भारत आफ्रिका व्यापारी परिषदेत ते बोलत होते. भारत आणि आफ्रिका हे दोन्ही देश त्यांच्या नागरिकांना चांगले जीवमान देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी अधिक ...

August 21, 2024 8:04 PM

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांची नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा

झारखंड मुक्ती मोर्चामधल्या वाढत्या तणावानंतर झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी आज नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. झारखंडच्या सरायकेला - खरसावन इथं आपल्या मतदारसंघातल्या जाहीर सभेत ते बोलत होते. आपण राजकीय संन्यास घेत नसून नव्या आघाड्या करण्यासाठी तयार आहोत. त्यामुळे समविचार पक्ष...

August 21, 2024 7:52 PM

पुढील दोन दिवसांत आसाम, मेघालय आणि त्रिपुरा राज्यांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज

पुढील दोन दिवसांत आसाम, मेघालय आणि त्रिपुरा राज्यांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. पुढील २४ तासांत केरळला मुसळधार तर लक्षद्वीप इथं अतिमुसळधार पावसाची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानचा पूर्व भाग...

August 21, 2024 7:48 PM

थायलंडमधे एमपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला

थायलंडमधे आज एमपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला. हा रुग्ण कांगोमधून थायलंडमधे आल्याचं निष्पन्न झालं आहे. त्याच्या आरोग्य चाचण्या करण्यात येत असून त्याला विलगीकरणात पाठवल्याचं थायलंडच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं. आफ्रिकेबाहेर थायलंड आणि स्वीडन या देशांमधे मंकी पॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. २०२२ पासून ११६ दे...

August 21, 2024 8:10 PM

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे कांदा, कापूस, साेयाबीनसह अन्य प्रश्न साेडवण्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची ग्वाही

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे कांदा, कापूस, साेयाबीनसह अन्य प्रश्न साेडवण्यासाठी बैठक घेतली जाईल तसेच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल, पिक विमा दिला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चाैहान यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागानं बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ इथं आ...

August 21, 2024 7:45 PM

निवासी डॉक्टरांनी रुग्णांच्या हितासाठी पुन्हा कामावर रुजू होण्याचं एम्सचं आवाहन

निवासी डॉक्टरांनी रुग्णांच्या हितासाठी पुन्हा कामावर रुजू होण्याचं आवाहन एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान परिषदेनं एका पत्रकाद्वारे केलं आहे. एम्सनं आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या कोणत्याही तत्काळ समस्यांचं निराकरण करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये इतर चार सदस्यांसह रुग्णालयाचे अधि...

August 21, 2024 7:39 PM

बदलापूर इथं अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना ही अत्यंत निंदनीय – राहुल गांधी

बदलापूर इथं अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना ही अत्यंत निंदनीय आहे.  पश्चिम बंगाल, युपी, बिहारनंतर महाराष्ट्रातील मुली देखील आता सुरक्षित राहिलेल्या नाहीत. समाज म्हणून आपली वाटचाल कुठं होत आहे, अशी प्रतिक्रिया लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी समाजमाध्यमावर व्यक्त केली आहे.  अल्...

August 21, 2024 7:18 PM

ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांच्या निधनामुळे मराठी भाषेचं ऐश्वर्य वाढवणारा साहित्यिक आपण गमावला आहे, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. निपाणीसारख्या परिसरात राहून मोरे यांनी मराठी भाषेची श्रीमंती जगभर पोहोचवली. सीमाभागातल्या मराठीचा लहेजा, शैली आणि मराठी संस्कृतीचं महत्वाचं चित्रण त्यांच्या...

August 21, 2024 7:12 PM

उजनी पर्यटन आराखड्यासाठी २८० कोटी रुपयांच्या कामांना उच्च अधिकार समितीची मान्यता

सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरण परिसरात करण्यात येणाऱ्या उजनी पर्यटन आराखड्यासाठी आवश्यक २८० कोटी रुपयांच्या कामांना राज्य शासनाच्या उच्च अधिकार समितीने आज मान्यता दिली आहे. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उजनी धरण पक्षी निरीक्षणासाठी...

August 21, 2024 7:32 PM

भाजपाचे धैर्यशील पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पाटील यांची राज्यसभेवर निवड निश्चित

  भाजपाचे राज्यसभेसाठीचे उमेदवार धैर्यशील पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पाटील यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे. देशभरात राज्यसभेच्या १२ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. महाराष्ट्रातून खासदार पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले लोकसभेवर निवडून गेल्यामुळे रिक्त झालेल्या दोन जागांवर पोटनिवडणूक...