September 24, 2024 10:07 AM

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये जुलै महिन्यात २० लाख सदस्यांची वाढ

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्य संख्येत यंदाच्या जुलै महिन्यात आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे २० लाख सदस्यांची वाढ झाली आहे, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ २ पूर्णांक ४३ टक्के इतकी आहे. कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. या वर...

September 24, 2024 8:55 AM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २६ सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २६ सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत; त्यांच्या नियोजित दौऱ्याच्या पूर्वतयारीचा आढावा उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काल मुंबईत मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतला. या दौऱ्याच्या अनुषंगाने, सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय आणि सहकार्य...

September 24, 2024 8:36 PM

बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू

बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सीआयडी अर्थात गुन्हे अन्वेषण विभागानं सुरू केली आहे. याप्रकरणी सीआयडीच्या पथकानं मुंब्रा आणि ठाणे पोलिस स्थानकाला भेट दिली. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद मुंब्रा पोलिसांनी केली आहे. भारतीय न्याय संहिता आणि शस्त्रास्त्र कायद...

September 24, 2024 9:25 AM

आमदार भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी

आमदार भरत गोगावले यांनी राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. एसटीच्या जागा विकसित करण्याचा भाडेकरार ३० वर्षावरून ६० वर्षं करण्याच्या राज्यमंत्री मंडळाच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं.

September 24, 2024 9:24 AM

यंदाचा ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार

राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; त्यानुसार साखर कारखान्यांनी आणि साखर आयुक्तालयाने कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. ऊस गाळप आढावा आणि हंगाम नियोजनाबाबत पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्री समितीच...

September 23, 2024 8:34 PM

वर्ल्ड फ्री झोन्स ऑर्गनायझेशन काँग्रेसला आजपासून दुबईत मदिना जुमैरै इथं सुरुवात

दहावा वार्षिक  वर्ल्ड फ्री झोन्स ऑर्गनायझेशन काँग्रेसला आजपासून दुबईत मदिना जुमैरै इथं सुरुवात होत आहे.  आज सुरु झालेली ही परिषद 25 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे.  मुक्त व्यापार क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानासह आधुनिक संकल्पना आणि या क्षेत्रातल्या आव्हानांसंबधी विचारविमर्श करण्यासाठीचा हा मंच आहे. ...

September 23, 2024 8:31 PM

शेअर बाजारात F&O व्यवहार वैयक्तिकपणे करणाऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचा सेबीच्या अहवालातला निष्कर्ष

भविष्यात एखाद्या कंपनीच्या समभागांची किंमत वाढणार आहे असा अंदाज बांधून शेअर बाजारात केलेल्या खरेदी- विक्रीमुळे वैयक्तिकपणे व्यवहार करणाऱ्यांना मोठा फटका बसत आहे तर अशा व्यवहारांमधून देशातल्या गुंतवणूकदार संस्था आणि परदेशी गुंतवणूकदार संस्था नफा कमावत असल्याचा निष्कर्ष सेबी अर्थात सिक्युरिटीज अँड एक्...

September 23, 2024 8:24 PM

लेबननमध्ये आज सकाळपासून इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान १८२ जण ठार

लेबननमध्ये आज सकाळपासून इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान १८२ जण ठार झाले असून ७२७ जण जखमी झाले आहेत. यात बालकं, महिला, आणि आरोग्यसेवकांचा समावेश असल्याचं लेबननच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. लेबननमधल्या ३०० ठिकाणांवर हल्ले केल्याची माहिती इस्रायली सैन्यानं दिली आहे.    दुसऱ्या बाजूला, हि...

September 23, 2024 8:13 PM

जम्मू-काश्मीर विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता

जम्मू काश्मीर विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता झाली.  जम्मू काश्मीरमध्ये २५ सप्टेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होणार आहे. यात २५ लाखांहून अधिक मतदार २३९ उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. जम्मू काश्मीरमधल्या सहा जिल्ह्यातल्या २६ विधानसभा मतदारसंघात या टप्प्यात मतद...

September 24, 2024 1:13 PM

यंदा देशभरात ११ कोटी ४ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी

यंदा देशभरात ११ कोटी ४ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. त्यापैकी ४ कोटी १३ लाख हेक्टर क्षेत्र भाताच्या पिकाखाली असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.    यंदा कडधान्याच्या क्षेत्रात वाढ झाली असून १ कोटी २८ लाख हेक्टर क्षेत्रावर ...