August 29, 2024 1:04 PM

printer

भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर – राज्यसभेचे उपाध्यक्ष

भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर असल्याचं प्रतिपादन, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी केलं आहे. ते काल वर्ध्यात महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात आयोजित ‘भावी जगात भारत’ या विषयावर व्याख्यान देत होते. २०४७ पर्यंत भारत विकसित करण्याचा संकल्‍प पूर्ण करण्यासाठी साडेतेरा टक्के आर्थिक विकास दराचं उद्दिष्ट गाठावं लागेल, असं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.