कुस्तीपटू विनेश फोगटला स्पेन ग्रांप्रीमध्ये ५० किलो वजनी गटात सुवर्णपदक

स्पेनच्या माद्रिद इथं ग्रां प्री ऑफ स्पेन कुस्ती स्पर्धेत महिलांच्या ५० किलो वजनी गटात भारताची अव्वल कुस्तीपटू विनेश फोगटनं सुवर्णपदक जिंकलं. अंतिम फेरीत फोगटनं रशियाच्या मारिया ट्युमेरेकोव्हावर १०-५ अशी मात केली. 

 

विनेश आता पॅरिस ऑलिंपिकच्या तयारीसाठी २० दिवसीय प्रशिक्षणासाठी फ्रान्सला रवाना होत आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.